गणेशपूर ते कोसारा मार्गावर दूचाकी घेऊन पडल्यामुळे तरुण गंभीर जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) झरी तालुक्यातील मुकूटबन येथून ६ किमी अंतरावरील गणेशपुर ते कोसारा मार्गावर दूचाकी घेऊन पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ३ डिसेंबर रोजी सायंकाळ दरम्यान मुकूटबन येथील…
