जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरला आज दिनांक 30 जानेवारी ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले…
