शाळा पूर्वतयारी मेळाव्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य – पं. स.सदस्य संजय डांगोरे
# रिधोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये "शाळा पुर्व तयारी मेळावा" संपन्न तालुका प्रतिनिधी/२०एप्रिलकाटोल - जागतिक संकट कोविड नंतर बऱ्याच दिवसाने शैक्षणिक क्षेत्रात नवीन चैतन्य संचारले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांसोबत समाजाच्या सहभागातून राबविण्यात…
