महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानाच्या कामात प्रचंड गैरप्रकार?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी क्लस्टर अंतर्गत येणाऱ्या रिधोरा परिसरासह इतरही गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानाच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा महिलांमध्ये होत आहे.…
