अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीच्या आर्णी तालूकाध्यक्ष पदी प्रबोधनकार मनोहर राव चव्हाण ह्यांची नियूक्ती
सहसं. : रामभाऊ भोयर सामाजिक ,सांस्कृतिक ,कला व धार्मिक क्षेत्रात समर्पित कामगिरी करणारी मंडळी अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीमधे मोठ्या प्रमाणात सहभागी होवूनजिल्ह्याच्या तळागाळातीलअतिदूर्गम गावखेड्यातील हजारो गोरगरीब भजन गायक व अनेकविध…
