चापेगडीत घरफोडीचा डाव उधळला,1ग्रामस्थांच्या मदतीने एकास अटक , एक फरार
घरफोडी होत असल्याचे लक्षात येताच आरडाओरड करून मांढरे कुटुंबीयांनी घरफोडीचा डाव उधळला . याप्रकरणी ग्रामस्थांच्या मदतीने एका आरोपीस ताब्या घेण्यात आले तर दुसरा फरार झाला . ही घटना स्थानिक पोलिस…
