नाशिक जवळ रेल्वे अपघात,पवन एक्सप्रेस चे 7 -8 डब्बे रुळाखाली
नाशिक जवळ असलेल्या लहावित देवळाली गावा दरम्यान रेल्वेच्या पवन एक्सप्रेस या गाडीचा अपघात झाल्याचे रेल्वेने ट्विटरद्वारे कळविले आहे देवळाली लहवित दरम्यान झालेल्या या अपघाताचे कारण रुळाला गेलेले तडे हे प्राथमिक…
