श्री लखाजी महाराज विद्यालयात प्रायोगिक तत्वावर आँनलाईन पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व मॉं जिजाऊ जयंतीचे आँनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते.या…
