राळेगावला पशुवैद्यकीय उपचार केंद्र कधी ?शिवसेनेचा प्रशासनाला थेट इशारा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहर व तालुक्यात हजारो शेतकरी व पशुपालक आपले उदरनिर्वाह पशुधनावर चालवत असताना अद्याप स्वतंत्र व सुसज्ज पशुवैद्यकीय उपचार केंद्र उपलब्ध नसणे ही प्रशासनाची गंभीर उदासीनता…
