तंटामुक्ती समिती केवळ कागदावरच,ग्रामीण भागात अवैध धंदे वाढल्याने ; नागरिकांतून नाराजी.
14 वर्षाचा तप होऊनही काही सुधारणा दिसत नाही राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू होऊन एक तपाचा कालावधी लोटत आला आहे. या कालावधीत गावातील तंटे…
