मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल भाऊ वांदिले यांच्या प्रयत्नाला यश गांगापुर पिंपरी भिवापूर पांदन रस्त्याचे अधिकारी व पाटवाडी यांनी केली पाहणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि 30/11/2021 मंगळवार राज्य उपाध्यक्ष अतुल भाऊ वंदिले यांच्या प्रयत्नात यश हिंगणघाट नजीकच्या गांगापुर पिपरी भिवापूर पांदण रस्ताची अधीकारी पटवाडी यांनी केली पाहणी , महाराष्ट्र…
