वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांचा 53 वा आणि वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांचा 65 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जय गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त गावकरी चिखली वनोजा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली…
