पाणी प्रश्नासाठी मनसे चे घागर आंदोलन , मालेगाव नगर पंचायत ला घागर भेट देऊन बेताली कारभाराचा निषेध
वाशिम - मालेगाव शहरातील नागरीकांना नियमित व शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याअंतर्गत ११ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष मनिष…
