100% कोरोना लसीकरण केलेल्या गावाचे सरपंच सुधीर भाऊ जवादे यांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) १००%लसीकरण २८/१०/२०२१शासनाचे विशेष अधीकारी व उपविभागीय अधिकारी शैलेशजी काळे, यांनी कीन्ही जवादे हे गाव १००%कोरोना लसीकरणात राळेगाव तालुक्यातुन पहिले आल्या बद्दल सरपंच सुधीरभाऊ जवादे यांचा…
