🏆 सरपंच चषक🏆 करंजी ( सो ) येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी आयोजित केलेल्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिक्षण व क्रीडा मंत्री मा. वसंतराव पुरके सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अँड…
