कला, वाणिज्य महाविद्यालय राळेगावचे ग्रंथपाल श्री. सुरेश फुलकर यांना आचार्य पदवी प्रदान
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. सुरेश फुलकर यांना नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील…
