वडकी वीज वितरण कंपनीने रोहीत्र बंद करून वीजबीलाच्या वसुलीला केली सुरुवात 🔸शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता रोहीत्र केले बंद
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी वीज महावितरण कंपनीने रिधोरा परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांची शेतातली लाईट रोहीत्र बंद करून गूल केल्याने शेतकऱ्यांन समोर मोठ्या आव्हान उभे राहिले आहे. सविस्तर…
