दिग्रस येथील तहसील कार्यालयात अपंग,श्रावणबाळ व निराधारांचा “विशाल मोर्चा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस येथील कार्यकर्ता तथा वसंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात अपंग,श्रावणबाळ व निराधारांच्या विविध मागण्यासाठी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान दिव्यांग,श्रावणबाळ व…
