मुद्रांक विक्रेते यांची चौकशी करून कार्यवाही करा वकील संघाचे तहसीलदार यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तहसील कार्यलयाअंतर्गत असलेले मुद्रांक विक्रेते तसेच अर्जनविस यांचे कडून जादा दराने स्टॅम्प व कोर्ट फी स्टॅम्प ची विक्री करण्यात येत असून अशा स्टॅम्प विक्रेत्यांवर कठोर…
