खळबळजनक घटना, शेतातील मोटर पंप चा करंट लागुन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, सुकनेगाव येथील घटना
तालुक्यातील सुकनेगाव येथे एका तरुण शेतकऱ्याचा शेतातील मोटर पंप चा विद्युत करंट लागुन म्रुत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.अविनाश विलास निखाडे (२५) रा.सुकनेगाव असे करंट लागुन म्रुत्यू झालेल्या तरुणाचे…
