” बेंबळा कालवा पाणी मागणी बाबत सुचना”
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की,बेंबळा कालव्याचे पाणी घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज आपल्या पाणी वापर संस्था कडे किंवा बेंबळा कालवे विभागाचे कार्यालय येथे करावा.रब्बी हंगामातील पाणी…
