वार्ड क्रमांक 5 मधील नंदकुमार गांधी विजय होण्याच्या मार्गावर जनतेचा प्रतिसाद
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव नगरपंचायत चे वार्ड क्रमांक 5 चे उमेदवार नंदकुमार गांधी यांच्या कल घेतला असता नंदू शेठ चा पंजा च निवडून येणार असे वार्ड क्रमांक 5…
