लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे डॉ.कुणालभाऊ भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुनां ब्लॅंकेट वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे लोकेश दिवे व दुर्वेश उमाटे यांच्या पुढाकाराने भाजपा शहर अध्यक्ष तथा जळका धानोरा जिल्हापरिषद सर्कल चे लोकनेते यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली गावात वाढदिवस…
