सरकारने आश्वासनाची पुर्तता न केल्याने आर्णी येथे शेतकरी आत्मसन्मान यात्रेचे आयोजन, हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा . प्रा. वसंत पुरके
सहसंपादक : रामभाऊ भोयर आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे देशातील शेतकऱ्यांना चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेऊन भरमसाठ आश्वासने दिली…
