परसोडा ग्रा.वि.का.सह.संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. किशोर कांडुरवार तर उपाध्यक्षपदी श्री गुलाब मेढे यांची अविरोध निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यातील परसोडा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड दिनांक १९.०५.२०२२ ला झाली असता. यावेळी अध्यक्ष म्हणुन श्री. किशोर प्रभाकराव कांडुरवार रा.…
