समाजातील विकृत विचार दुर करण्यासाठी राष्ट्रसंत च्या सांप्रदायिक विचारांची ” समाज प्रबोधन ” गावा गावात घेतली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर * वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कलावंत साहित्यिक कलामंच आणि तपोभूमी गाडगेबाबा कमेटी कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिन दिवसिय "…
