पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण ,युवक युवतींना प्रशिक्षण घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्रांद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 11 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय…
