खळबळजनक घटना, गोकुलनगर परिसरात खड्ड्यातील पाण्यात बुडुन सुकनेगाव येथील ईसमाचा मृत्यू
शहरातील गोकुल नगर भागात खड्ड्यातील पाण्यात बुडुन सुकनेगाव येथिल एका ईसमाचा म्रुत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.दौलत देवराव पुसनाके (३६)रा.सुकनेगाव असे म्रुतकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. दौलत हा…
