मुनगंटीवार ‘एम्टाला’ लावणार होते फटाके, त्यापूर्वीच अमित शहांनी घेतली दखल
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक एम्टाच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर अमित शहा यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना गंभीरपणे लक्ष घालण्यास सांगितले. होते फटाके, त्यापूर्वीच अमित शहांनी घेतली दखल……
