शिवशाहीर भगवान गावंडे यांच्या शिवजागरने गजबजली गणेशपुर नगरी
वणी : छत्रपती महोत्सव समिती व सन्मान स्त्री शक्ती फौंडेशन गणेशपुर च्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा गणेशपूर छत्रपती स्मारक परिसर येथे २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे…
