जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र , काटोल येथे भारतीय संविधान दिन साजरा
मानवी मूल्यांचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान - खुशाल कापसे तालुका प्रतिनिधी/२७ नोव्हेंबरकाटोल : भारतीय संविधानाचा आत्मा हा उद्देशिका आहे.माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी व समाजाला नवीन दिशा देण्याचे सामर्थ्य भारतीय संविधानात…
