संत सेवालाल महाराजाच्या जयघोषाने वरूड नगरी दुमदुमली
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्याने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम…
