न्यायासाठी तरुणीने अंगावर घेतले पेट्रोल – जिल्हा कचेरीतील घटना : भावानेच केले जागेवर अतिक्रमण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ अनाथ असलेली चंदा श्यामराव कासार (वय 20) हिला न्याय मिळत नसल्याने तिने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार,…
