काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांचे राळेगाव येथील पत्रकार परिषदेत आव्हान
पुरके सर आणि मी हे एकत्र असून मी दिलेली सीट आहे
राळेगाव मतदार संघातील उमेदवार पूरके सर काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आज राळेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल मानकर यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले…
