वर्धा जिल्ह्यात लाखांचा दारुसाठा हस्तगत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दारू तस्करावर वडकी येथील दावत बार समोर दारू तस्करावर कार्यवाही करण्यात आली. वर्धा जिल्ह्यामध्ये दारुबंदी असल्यामुळे त्या ठिकाणी अवैध पद्धतीने यवतमाळ…
