सालासर जिनिंग मध्ये कापूस खरेदीला सुरुवात,कापसाला 6500 रुपये देण्यात आला भाव
राजुरा -शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य मोबदला देणाऱ्या राजुरा-गडचांदूर मार्गावरीलकापनगाव येथील प्रतिष्ठित सालासर जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये अष्टमीच्या शुभमुहूर्तावर काटा पूजन करून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. कापूसघेऊन येणारे कापनगाव व सोनुर्ली…
