विकास कामाचे भूमिपूजन व नवनिर्वाचित सरपंच सत्कार सोहळ्याचे आयोजन व आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील व आमदार अशोकरावजी उईके खडकी येथे मार्गदर्शन करणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225 ग्रामपंचायत खडकी द्वारा खडकी येथील विकास कामांचे भूमिपूजन व तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार, व गावातील गुणवंताचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि 10 ऑक्टोबर ला…
