राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने विद्यार्थ्यांच्या मागणीची घेतली दखल
घुगुस मार्गे जाणारी शिदुर बस सेवा कोरोना काळात बंद झाली होती आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी सकाळच्या वेळेस चंद्रपुर ला यावं लागत होतं शिदुर बस सेवा सकाळच्या वेळेस बंद असल्यामुळे…
