कवी प्रदिप पं कडू यांच्या वऱ्हाडी ठेचा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जय महाकाली शिक्षण संस्था, लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा,किरण बहुउद्देशिय सेवा संस्था व राजभाषा मराठी महोत्सव आयोजन समितीच्या वतीने तीन दिवसीय राजभाषा मराठी महोत्सव 2022…
