हिंगणघाट येथील अंकिता पिसुद्दे जळीत कांड प्रकरणी आरोपीला आजीवन कारावास
हिंगणघाट: हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात न्यायालयात या प्रकरणात खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचे जाहीर करण्यात आले. अंकिता पिसुद्दे जळीत हत्याकांड प्रकरणी आज आरोपीला जन्मठेप होणार की त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं…
