शिपाई भरती व कर्मचारी नियुक्ती वादावर पडदा; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर आमरण उपोषणाची सकारात्मक सांगता
ग्रामपंचायत निर्णय स्पष्ट; अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामपंचायत वनोजा येथील कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती राळेगाव कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर…
