शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या समस्यावर सदैव शासनाशी लढा देईल, नागपूर येथील धरणे आंदोलनातून दिले आश्वासन
सहसंपादक : रामभाऊ भोयर आमदार सुधाकर अडबाले सर् महाराष्ट्र सरकारने होऊ घातलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिनांक 12 डिसेंबरला यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन आयोजित…
