रिधोरा येथील शेतकरी हरीश काळे यांची यवतमाळ कृषी विज्ञान केंद्रा मार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात मास्टर ट्रेनर म्हणून निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील प्रगतिशील शेतकरी हरीश काळे यांची राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानार मास्टर ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे खेड्या गावातील शेतकरी…
