क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा उद्देश आत्मसात करून उद्दिष्ट साध्य करा- राजूभाऊ काकडे, गटशिक्षणाधिकारी
सहसंपादक ,: रामभाऊ भोयर शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण हा महत्वाचा टप्पा आहे, शिक्षण क्षेत्रातील बदल, राष्ट्रीय शिक्षण धोरण त्यातील अध्ययन -अध्यापन पद्धती, मूल्यमापन, तंत्रज्ञान यातील बदल या सर्व बाबी नीट समजून…
