घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्या: नायब तहसीलदार यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर सरकारणे अनेक घरकुल योजना काढल्या,मोदी आवास, प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, कोलाम समाजासाठी सुद्धा घरकुल योजना काढण्यात आली घरकुल योजनेचा पहिला हप्ता देखिल टाकला..पण घर बांधकाम करण्यासाठी…
