हिंगणघाट पोलिसांवर येनोरा येथे पुन्हा एकदा गोळीबार
हिंगणघाट : येथील नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी काल रात्री पोलिस जमादार श्री धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता.सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. त्यानंतर पोलिसांद्वारे या गुंडांची शोध…
