भाजपा नगर सेवक संतोष पारखी यांचा समर्थकासह काँग्रेस प्रवेश
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक जवळ येत असल्याने काँग्रेस पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे. रविवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला आपल्या जाळ्यात ओढून काँग्रेस ने…
