राळेगाव तालुक्यात गुलाबी बोंडअळी ,शेतकरी चिंतेत
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जून महिन्यातच चांगल्या पावसाची सुरुवात झाल्याने यावर्षी शेती हंगाम चांगला राहील असे शेतकऱ्याला वाटत होते योग्य वेळी पाऊस पेरणी फवारणी खत सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये…
