चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव अभयारण्य घोषित. एकूण क्षेत्र 269 चौ की.मी.
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर कन्हारगाव अभयारण्य घोषित. एकूण क्षेत्र 269 चौ की.मी. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर होईल.चांदा ते बांदा पर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव…
