नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या:माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव मागील सात दिवसापासुन जोरदार होत असलेल्या पावसाने तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या सर्व पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच…
